भारत बिल पेमेंट सिस्टम (बीबीपीएस)

भारत बिल पेमेंट सिस्टम (बीबीपीएस) ही भारतातील एक एकीकृत बिल पेमेंट सिस्टम असून या सिस्टम चा वापर करून आपण आपले इलेक्ट्रिकल बिल,टेलिफोन बिल,मोबाइल पोस्टपेट बिल आणि डिश टि.व्ही बिल भरू शकतो सदर सुविधा आपण आपल्या बँकेत 17/11/2018 पासून चालू केली असून,सदर सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा.