व्याज दर

ठेवीवर व्याजदर :-
अ. क्र. मुदत सामान्य व्याजदर जेष्ठनागरिक / संस्था / स्पेशल सेव्हिंग्स साठी
सध्याचा बदललेला सध्याचा बदललेला
१५ दिवस ते ९० दिवस ६.५०% ४.२५% ६.५०% ४.२५%
९१ दिवस ते १८० दिवस ७.५०% ६.२५% ७.५०% ६.२५%
१८१ दिवस ते ३६५ दिवस ७.७५% ६.५०% ७.७५% ६.५०%
१ वर्ष १ दिवस ते २ वर्ष ८.००% ७.५०% ८.५०% ७. ७५ %
२ वर्ष १ दिवस ते ३ वर्ष ८.२५% ७.५०% ८.७५% ८.००%
३ वर्ष १ दिवस ते ५ वर्ष ८.२५% ७. ७५ % ८.७५% ८.२५%
५ वर्ष ते पुढे ८.००% ७.५०% ८.५०% ८.००%
टीप :-
  • वरीलप्रमाणे व्याजदर अल्पमुदतठेव, मुदतठेव, रिकरिग ठेव खात्यांना लागू राहतील.
  • बदलेली व्याजदर दिनांक ०१/०६/२०२५ पासून आमलात येणार आहेत.
  • पूर्नगुंतवणूक ठेव योजनेनुसार फक्त दामदुप्पट व दामदिडपट ठेव स्विकारली जाईल.त्यास व्याजदर ७.५० %असून सामान्या ठेवीदार, जेष्ठनागरीक व संस्था ठेवीस या सर्वांना दामदुप्पट ठेवीचा मुदत ९ वर्षे ४ महिने दिवस राहील.
  • दामदिडपट ठेव योजना पुर्णपणे बंद राहील.
  • सर्व सेव्हिग ठेव खात्याला व्याजदर ३% राहील.
  • पिग्मी ठेव या ठेवीचा व्याजदर पूर्वी प्रमाणे राहील.
कर्ज खातेचे व्याज दर :-
अ. क्र. तपशील व्याजदर
१. घर बांधणी कर्ज कर्जदार यांची मागील ३ वर्षाचे आयकर विवरणपत्र व मासिक उत्पन्न असेल तर पूर्वी १०.५०% व्याजदर लागू राहील अन्यथा १४% व्याजदर राहील.
२. नवीन वहान खरेदी कर्ज ( व्यक्तिगत वापर ) दुचाकी/चारचाकी मुळ किमतीच्या १५% मार्जिनसह १०% व्याजदर मार्जिन नसलेस जादा तारण घेऊन १३% व्याजदर
३. नवीन वहान खरेदी कर्ज ( व्यावसायिक वापर ) मुळ किमतीच्या २0% मार्जिनसह १२% व्याजदर मार्जिन नसलेस जादा तारण घेऊन १४% व्याजदर
४. जुने वहान खरेदी(व्यक्तिगत व व्यावसायिक) दुचाकी/चारचाकी ५ वर्षाच्या आतील मूल्यांकनाच्या ५०% मार्जिनसह १४% व्याजदर मार्जिन नसलेस जादा तारण घेऊन १४% व्याजदर
५. कॅश क्रेडीट कर्ज १४%
६. शेती पाईपलाईन कर्ज १३%
७. इतर सर्व प्रकारची कर्ज शेती, शेतीपुरक कर्जे १४%
८. पगार तारण कर्ज ज्या नोकरांचा पगार शिवदौलत बँकेकडे गेली १२ महिने दरमहा जमा होत आहे आणि पुढे जमा होईल आशी खात्री आहे आशा लोकनेते बाळासाहेब उद्योग समुहातील सर्व कर्मचार्‍यांना १२% व्याजदर
९. व्यावसायिक लोकांसाठी (डॉक्टर, वकील, इंजिनीअर, सी.ए यांना) रुपये ५ लाखापर्यतची कर्ज ११% रुपये ५ ते १० लाख पर्यंतची कर्जे १२% रुपये १० लाखांच्या पुढे १३%
१०. घरदुरूस्ती कर्ज १५%
११. बांधकाम व्यवसायिकांसाठी १५%
१२. शेतकरी सन्मान १३%(वार्षिक व्याज आकारणी)
१३. परंपारेक ऊर्जा निर्मिती १२%
१४. व्यापारी मित्र १५%
१५. प्रॉपर्टी तारण कर्ज रुपये ८० लाख व त्यावरील प्रोपर्टी तारण कर्जास ११% व्याजदर व रुपये ८० लाखाच्या खालील कर्जास १४% व्याजदर लागू राहिल.
१६. लघू उद्योगांसाठी रुपये २ लाखापर्यतची कर्ज ११% रुपये २ ते ५ लाख पर्यंतची कर्जे १२% रुपये ५ ते १० लाख पर्यंतची कर्जे १४ %रुपये १० लाखांच्या पुढे १४%
१७. सोने तारण कर्ज मूल्यांकनाच्या ८०% मार्जिन असेल तर पूर्वी प्रमाणे १०.९०% व्याजदर लागू राहील.मार्जिन नसल्यास १४% व्याजदर
१८. पिग्मि तारण कर्ज १५%
१९. विंनातरण व हमीवर दिलेली कर्ज १४%