शिवदौलत सहकारी बँक मल्हारपेठ च्या नजीकच्या शाखेत लाईट बिल, टेलिफोन बिल, मोबाईल पोस्टपेड  बिल व डिश टी . व्ही रीचार्ज भरावयाची सुविधा चालू केली असून ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा .